Anuradha Vipat
आरोग्यासाठी रोज गूळ खाणे चांगले आहे पण ते प्रमाणात खाल्ले पाहिजे
गूळमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्वे असतात.
जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते
गूळ शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
गूळ शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतो.
गूळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो.
दररोज सुमारे १०-१५ ग्रॅम गूळ खाणे शरीरासाठी पुरेसे आहे.