Anuradha Vipat
दिवसाला किती तास व्यायाम करावा हे तुमच्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून असते.
दिवसाला ३० मिनिटे ते १ तास व्यायाम करणे पुरेसे असते
जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे.
प्रौढांनी आठवड्यात किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे
आठवड्यात किमान ७५ मिनिटे उच्च तीव्रतेचा व्यायाम जसे की धावणे, जिम यांसारखा व्यायाम करावा.
वजन कमी करण्यासाठी आठवड्यात ३०० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा.
स्नायू मजबूत करण्यासाठी आठवड्यात २-३ वेळा स्नायू मजबूत करण्याचा व्यायाम करावा.