sandeep Shirguppe
साध्या मीठाऐवजी सैंधव मिठाचे सेवन फायद्याचे ठरते. याने इम्युनिटीही वाढण्यास मदत होते.
सैंधव मीठाचे सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं.
सैंधव मिठालाच हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असंही म्हटलं जातं.
सामान्य मिठाच्या तुलनेत सैंधव मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असते.
पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक सारखे घटक सैंधव मिठात आढळतात.
इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय म्हणजे सैंधव मिठाचं सेवन होय.
सैंधव मीठ नियमीत खाल्ल्यास वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांचं संतुलन राखलं जातं.
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.