Coco Peat : एकदम सोपं आहे घरीच्या घरीच कोको पीट बनवनं; पाहा अशी आहे पद्धत

Aslam Abdul Shanedivan

नारळाच्या करवंट्या

कोको पीट हे नारळाच्या करवंट्या बारीक करून तयार केले जाते. जे वनस्पतींसह पालेभाज्यांच्या वाढीसाठी पोषक तत्वे देतं.

Coco Peat | Agrowon

कोको पीटाची पद्धत

सर्व प्रथम नाराळाच्या शेंड्या करवंट्या गोळा करा. त्या चार ते पाच दिवस कडक उन्हात वाळवून घ्या. नंतर त्या कात्रीने बारीक कापा

Coco Peat | Agrowon

नारळाच्या सालांची पावडर

यानंतर यातील जाड साली बाहेर काढून त्या साली ग्राइंडरवर बारीक करून घ्या. साले पावडर झाल्यावर ती २ ते ३ तास पाण्यात सोडा

Coco Peat | Agrowon

कोको पीटच्या विटा

यानंतर यातील पाणी काढून घेऊन ही पावडर हव्या त्या साच्यात घेऊन दाबून भरा आणि त्याच्या विटा तयार करून घ्या...

Coco Peat | Agrowon

तयार विटा

कोको पीटच्या तयार विटा मिळतात. त्या एक किंवा दोन मग पाण्यात टाकून २० मिनिटे ठेवा.

Coco Peat | Agrowon

मातीत एकसंघ करा

कोको पीट तयार झाल्यानंतर ते मातीत चांगेल मिसळून घ्या. हे मिश्रण तुम्ही बिया पेरताना वापरू शकता.

Coco Peat | Agrowon

योग्य मिश्रण

झाडांसाठी कोको पीट वापरताना ते माती ४० टक्के, कोको पीट ३० टक्के आणि शेणखत ३० टक्के किंवा गांडूळ खत

Coco Peat | Agrowon

Mlik Replacer : मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

आणखी पाहा