sandeep Shirguppe
साखर एक गोड विष म्हंटले जाते. खायला गोड असले तरी दुष्परिणाम दिर्घकाळ आहेत.
रोज साखर खाल्ल्याने वजन वाढणे, मधुमेह, हृदयरोगाचा धोका, रक्तदाब या सारखे दिर्घ आजार होतात.
नियमीत साखर खाल्ल्याने सर्वाधिक यकृतावर दुष्परिणाम होतो.
एका अभ्यासांनुसार जास्त साखरेचे सेवन केल्याने कर्करोग होण्याचा धोका देखील वाढतो.
एनएचएसनुसार, निरोगी व्यक्तीसाठी दररोज ३० ग्रॅम साखरेचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
चरबीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढू शकते, जे फॅटी लिव्हर रोगात बदलू शकते.
महिलांनी दररोज २५ ग्रॅम पेक्षा जास्त साखर खाऊ नये.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
सदरची माहिती सामान्य असून सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.