Eating Paneer : रोज ४ तुकडे पनीरचे खा, १ महिन्यात जाणवेल सकारात्मक फरक

sandeep Shirguppe

पनीर

शाकाहारी लोकांसाठी पनीर हा अतिशय उत्तम दुग्धजन्य पदार्थ म्हणून मानला जातो.

Eating Paneer | agrowon

भरपूर प्रथिने

भरपूर प्रथिने कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

Eating Paneer | agrowon

निरोगी हाडे

पनीरमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते.

Eating Paneer | agrowon

नसांसाठी

कॅल्शियम हृदय, स्नायू आणि नसांसाठी रोज ४ पनीरचे तुकडे खाल्ल्यास फायदा होईल.

Eating Paneer | agrowon

हाडे मजबूत होतील

पनीरमध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Eating Paneer | agrowon

जीवनसत्व

पनीरमध्ये व्हिटॅमिन बी १२, लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्था निरोगी ठेवेल.

Eating Paneer | agrowon

प्रथिने भरपूर

पनीरमधील प्रथिने एकाग्र स्वरूपात असतात, म्हणून ते खेळाडू आणि लहान मुलांसाठी चांगले आहे.

Eating Paneer | agrowon

मेंदुच्या पेशी निरोगी

पनीरमध्ये असलेले पोषक तत्वे मेंदूच्या पेशी निरोगी ठेवतात, ज्यामुळे त्यांचे कार्य सुधारते.

Eating Paneer | agrowon
आणखी पाहा...