sandeep Shirguppe
शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा व्हावा, यासाठी आहारतज्ज्ञ खजूर खाण्याचा सल्ला देतात.
खजुरामध्ये लोह, मॅग्नेशिअम यासारख्या व्हिटॅमिन व खनिजांचा साठा भरपूर प्रमाणात असतो.
खजुराच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
खजूरातील फायबरसोबत पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण असल्याने मेंदूमधील सूज व ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होण्यास मदत मिळते.
खजुरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात.
खजूरमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस खनिजे असतात, यातून शरीराची हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.
खजूरमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते व फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.