sandeep Shirguppe
मसूर डाळ, सर्व डाळींप्रमाणेच अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब पातळी कमी करण्यास मसूरची मदत होते.
आहारातील तंतू आणि प्रथिने रक्तदाब सामान्य ठेवण्यास मसूरचा उपयोग होतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मसूर खाणे फायदेशीर आहे कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
मसूरामध्ये व्हिटॅमिन ई आणि ल्युटीन असते जे डोळ्यांसाठी चांगले असते.
प्रीबायोटिक कार्बोहायड्रेट्समुळे मसूर डाळ पचन सुधारण्यास मदत करते.
मसूर डाळमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यास फायदा होतो.
मसूरातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.