Ganesh Chaturthi 2023 : संपूर्ण भारतात 'या' बाप्पांना ओळखलं जातं

Sanjana Hebbalkar

गणेशोत्सव

2023 च्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. भारतातील काही ठिकाणी हा सण आनंदाने साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon

प्रसिद्ध मंदिर

भारताला पूर्वापार संस्कृती आहे. त्यामुळे अनेक राज्यातील वेगवेगळी मंदिर प्रसिद्ध आहेत. जिथे गणेशाची पूजा केली जाते.

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon

सिद्धिविनायक गणपती

मुंबईमधलं प्रभादेवी या ठिकाणी असलेलं सिद्धिविनायक मंदिर प्रसिद्ध आहे. अनेक सेलिब्रिटी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात.

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon

पुण्यातील दगडूशेठ

पुण्यातील दगडूशेठ हे मंदिर प्रतिष्ठित मंदिर आहे. या गणपतीला खूप मान आहे. दर गणेशोत्सावाला येथे देखावा देखील उभा केला जातो.

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon

लालबागचा राजा

लालबागचा राजा हा महाराष्ट्रातला आणि मुंबईमधला सगळ्यात प्रसिद्ध मूर्तीपैकी एक आहे. अनेक भक्त लालबागच्या राजाला मानतात

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon

मोती डुंगरी मंदिर

हे भारतातील एक लोकप्रिय मंदिर आहे. ही जी गणेशाची मुर्ती आहे ती गुजरातमधून आणलेली आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon

खजराना गणेश मंदिर

हे मंदिर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आहे. हे मंदिर विटा, गुल,चिकनमाती, पाणी आणि कच्च्या मण्यांनी बनवलेले प्रसिद्ध मंदिर आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Agrowon
Ganesh Chaturthi 2023 | Agrowon