Rudraksha Rakhi : या रक्षाबंधनाला तुमच्या भाऊरायाला रुद्राक्षाची राखी बांधणे ठरेल का योग्य?

Anuradha Vipat

रुद्राक्षाची राखी

तुम्ही तुमच्या भावाला रुद्राक्षाची राखी बांधू शकता. तुमच्या भाऊरायाला रुद्राक्षाची राखी बांधणे योग्य ठरेल

Rudraksha Rakhi | agrowon

नकारात्मक ऊर्जा

रुद्राक्ष हे पवित्र मानले जाते आणि ते नकारात्मक ऊर्जा दूर करते.रुद्राक्षाची राखी तुमच्या भावावरील नकारात्मकता दूर करेल

Rudraksha Rakhi | agrowon

संरक्षण

रुद्राक्ष हे तुमच्या भाऊरायाचे नक्कीच संरक्षण करेल. भावाला रुद्राक्षाची राखी बांधणे शुभ मानले जाते.

Rudraksha Rakhi | agrowon

वाईट शक्ती

रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप मानले जाते त्यामुळे नक्कीचं ते तुमच्या भावाचे वाईट शक्तींपासून संरक्षण करेल

Rudraksha Rakhi | agrowon

प्रार्थना

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याचे रक्षण करण्याची प्रार्थना करते. 

Rudraksha Rakhi | agrowon

आध्यात्मिक आणि शारीरिक

रुद्राक्षाची राखी तुमच्या भावाला आध्यात्मिक आणि शारीरिक संरक्षण देईल

Rudraksha Rakhi | agrowon

पौर्णिमा

रुद्राक्ष राखी बांधणे शुभ आहे . हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो

Rudraksha Rakhi | agrowon

Raksha Bandhan Religious Significance : काय आहे रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व?

Raksha Bandhan Religious Significance | agrowon
येथे क्लिक करा