Anuradha Vipat
हळद यकृतासाठी फायदेशीर असू शकते, कारण त्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत
हळद यकृताची जळजळ कमी करण्यास मदत करते.
हळद यकृतील नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारख्या समस्यांवर फायदेशीर आहे
हळदचे अतिसेवन केल्यास यकृताला हानी पोहोचू शकते
यकृतावर परिणाम करणारी औषधे घेत असाल तर हळदीचे सेवन तोट्याचे आहे
हळद यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
यकृताचा कोणताही आजार असेल तर हळद घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा