Farmer's Protest : हमीभाव कायद्यापासून सरकार दूर पळू पाहतंय?

Team Agrowon

पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी विविध भागात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं.

Farmer's Delhi Chalo Protest | agrowon

आंदोलक शेतकरी दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान रेल्वे रुळावर बसले होते. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती.

Farmer's Delhi Chalo Protest | agrowon

या मोर्चामध्ये संयुक्त किसान मोर्चा, भारती किसान युनियन एकता उग्रहन, भारती किसान युनियन आणि क्रांतीकारी किसान युनियनसोबतच विविध शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.

Farmer's Delhi Chalo Protest | agrowon

केंद्र सरकारनं हमीभाव कायदा करण्याच्या जबाबदारीपासून दूर पळू शकत नाही, असं संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीतसिंग डल्लेवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Farmer's Delhi Chalo Protest | agrowon

हरियाणा आणि पंजाबमध्ये रेल्वे रोको दरम्यान सुरक्षाही वाढवण्यात आली होती.

Farmer's Delhi Chalo Protest | agrowon

१० मार्च रोजी रेल्वे रोको पुकारण्याचं आवाहन विविध शेतकरी संघटनांनी केलं होतं. देशभरात ६० हून अधिक ठिकाणी रेल्वे रोको करण्यात आल्याचा दावा शेतकरी नेत्यांकडून करण्यात येत आहे. 

Farmer's Delhi Chalo Protest | agrowon