Millets : भरडधान्याला प्रोत्साहन देण्यात सरकार पडतंय कमी?

Team Agrowon

आदिवासी महामंडळाने नाचणी हमीभावाने विकत घेण्याची तयारी दाखवली. परंतु तांत्रिक आणि खरेदी प्रक्रियेतील काही नियमांच्या अडचणींमुळे ती पुरेशी यशस्वी झाली नाही.

Millet Festival | Agrowom

त्यात योग्य ते बदल होऊ शकतात, जे इतर विभागांच्या सहयोगातून शक्य आहेत.

Millet Festival | Agrowon

भरडधान्यांच्या विविध पौष्टिक गुणधर्मांचा जो अभ्यास झाला आहे, त्यावर आधारित कुपोषणावर मात करण्याचा सकस प्रयत्न करता येईल.

Millet Festival | Agrowom

अंगणवाडी, मध्यान्ह भोजन, आश्रम शाळेतील भोजन अशा सरकारी कार्यक्रमांत भरडधान्यांचा उपयोग करता येईल

Foxtail Millet | Agrowon

आणि हमीभावात खरेदी केलेल्या धान्याचा इथे सुयोग्य वापर होईल. यात अनेक फायदे आहेत.

Millet Festival | Agrowom

भरडधान्य पिकवणारे शेतकरी हे बहुतांश अल्प भूधारक आणि कोरडवाहू शेती करणारे आहेत.

Millet Festival | Agrowom