Red Wine Health : मद्यपान आरोग्यासाठी घातक, रेड वाईन आरोग्यास घातक आहे का?

sandeep Shirguppe

रेड वाईन

मद्यपान आरोग्यासाठी चांगले नाही. पण जेव्हा रेड वाईनचा विचार केला जातो तेव्हा हा विचार थोडा बदलला जातो.

Red Wine Health | agrowon

अनेक फळांची रेडवाईन

स्ट्रॉबेरी द्राक्षे यासह अन्य फळांपासून रेड वाईन बनवली जाते आणि याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

Red Wine Health | agrowon

अनेक घटक

रेड वाईनमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोअँथोसायनिडिन, रेझवेराट्रोल, कॅटेचिन आणि एपिकेटचिन नावाचे घटक असतात.

Red Wine Health | agrowon

इन्सुलीन पातळी

वाईनमध्ये शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रीत ठेवण्याचे घटक आहेत, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

Red Wine Health | agrowon

कॅन्सरपासून बचाव

रेझवेराट्रोल आणि इतर अँटीऑक्सिडंट्स वाईनमध्ये भरपूर असते याने हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

Red Wine Health | agrowon

नैराश्य दूर करा

वाईन पिणाऱ्या लोकांना नैराश्याचा त्रास कमी होतो, यामध्ये असलेले रेझवेराट्रोल मेंदूतील सेरोटोनिन वाढवते, ज्यामुळे मूड फ्रेश राहतो.

Red Wine Health | agrowon

वेदनेपासून आराम

रेड वाईनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे वेदनेपासून आराम देतात. विशेषत: संधिवाताच्या आजारात ते प्यायल्याने फायदा होतो.

Red Wine Health | agrowon

स्ट्रोकचा धोका होतो कमी

रेड वाईनने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता कमी होते.

Red Wine Health | agrowon