Anuradha Vipat
बटाटा त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बाटाट्यातील अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि स्टार्च त्वचेची स्वच्छता राखण्यास मदत करतात
बटाटा त्वचेवरील टॅन कमी करण्यास मदत करते
बटाटा डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते
बटाटा त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते
बटाट्याचा रस किंवा फेसपॅक बनवून त्वचेवर लावल्याने नैसर्गिक चमक येते
बटाट्यामुळे मुरुमांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.