Anuradha Vipat
जॅम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो पण त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे
जॅममध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स हृदयाचे आरोग्य सुधारतात
जॅममध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
जॅममध्ये व्हिटॅमिन सी ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते
जॅममधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते
जॅममध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते
कमी साखरेचे किंवा नैसर्गिकरित्या गोड असलेले जॅम निवडणे फायदेशीर ठरते.