Anuradha Vipat
निरोगी आरोग्यासाठी गुळाचे सेवन योग्य आहे. पण त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते.
गुळामध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
गूळ शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देतो ज्यामुळे थकवा जाणवत नाही.
गुळाचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होते
आपल्या निरोगी आरोग्यासाठी साखरेऐवजी गुळाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते
गरोदरपणात गुळाचे सेवन सुरक्षित आहे पण ते जास्त प्रमाणात करू नये