Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरात पाल दिसणे हे शुभ मानले जाते
पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
पूजाघरात पाल दिसल्यास ते आर्थिक सुधारणा आणि समृद्धीचे संकेत देते
पाल घरात चुकचुकली तर तेही शुभ मानले जाते
शुभ किंवा अशुभ संकेत हे पालीच्या रंगावर अवलंबून असते असे म्हटले जाते
शास्त्रानुसार पाल अंगावर पडणे हे देखील शुभ आहे
घरात मृत पाल दिसणे हे अशुभ मानले जाते.