Anuradha Vipat
भेंडी चिकट होऊ नये म्हणून ती चिरण्यापूर्वी पूर्णपणे कोरडी करा.
भेंडी चिकट होऊ नये म्हणून ती शिजवताना सुरुवातीला झाकण लावू नका, मध्यम आचेवर शिजवा.
भेंडी चिकट होऊ नये म्हणून ती शिजवताना हळद आणि लिंबू वापरणे टाळा
हळद आणि लिंबू वापरल्यामुळे भेंडी चिकट होते.
भेंडी चिकट होऊ नये म्हणून लिंबू ऐवजी आमचूर पावडर वापरा
भेंडी शिजवण्यासाठी नेहमी मोठा तवा वापरा
भेंडी किंचित कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.