Anuradha Vipat
जवसामध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असते
जवसामध्ये विरघळणारे फायबर असते ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते
जवसामधील फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारते
जवसामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
जवसामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
जवसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास जुलाब होऊ शकतात
जवसामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते