Anuradha Vipat
गोपालकाला सणांमध्ये दूध आणि दह्याला खूप महत्त्व आहे.
कृष्णाला दूध, दही आणि लोणी खूप आवडत होते त्यामुळे या सणात त्याला फार महत्व आहे
गोविंदा पथक दही आणि लोणी भरलेला मडका फोडते ती परंपरा याच गोष्टीवर आधारित आहे
दूध आणि दही हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात.
गोपालकाला सणाला आपल्या संस्कृतीत आणि धार्मिक परंपरेत महत्वाचे मानले जाते.
गोपालकाला या उत्सवामागे भगवान कृष्णाच्या बाललीलांची कथा आहे.
दहीहंडी एक खेळ नाही तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे
Tricolor Sweets For Independence Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त बनवा तिरंगा मिठाईचे 'हे' प्रकार