Egg Yolk Benefits : अंड्याचा पिवळा भाग फेकून देताय? आधी हे आरोग्यदायी फायदे नक्की वाचा

Anuradha Vipat

फायदेशीर

अंड्यातील पिवळा भाग आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Egg Yolk Benefits | Agrowon

पोषक घटक

अंड्यातील तब्बल ९०% पोषक घटक याच अंड्यातील पिवळ्या भागात असतात.

Egg Yolk Benefits | Agrowon

पोषक तत्व

यामध्ये व्हिटॅमिन A, D, E, K आणि B12 भरपूर प्रमाणात असते. हे घटक अंड्याच्या पांढऱ्या भागात नसतात.

Egg Yolk Benefits | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

पिवळ्या भागात 'ल्युटीन'आणि 'झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे दृष्टी सुधारतात.

Egg Yolk Benefits | agrowon

मेंदूचा विकास

यात 'कोलीन' नावाचे महत्त्वाचे पोषक तत्व असते, जे मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

Egg Yolk Benefits | Agrowon

हृदयासाठी चांगले

यात ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि निरोगी असंतृप्त चरबी असते, जी शरीरासाठी फायदेशीर असते.

Egg Yolk Benefits | agrowon

हाडांची मजबुती

नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D असणाऱ्या मोजक्या अन्नपदार्थांपैकी हा एक आहे, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

Egg Yolk Benefits | Agrowon

Horoscope 30 May 2026 : आज ग्रहांच्या नक्षत्रांची स्थिती सर्व राशींसाठी असणार खूप महत्त्वाची

Horoscope 30 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...