Anuradha Vipat
आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देणारा असेल. मानसिक थकवा जाणवू शकतो.
वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील. नवीन भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात.
नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.
आज तुमचे मन थोडे अस्वस्थ राहू शकते. आईच्या प्रकृतीची चिंता सतावेल.
तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. लहान भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आज अचानक धनलाभाचे योग आहेत. गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकून घ्याल.
आज चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे तुमचा दिवस खूप उत्साही आणि सकारात्मक जाईल.
आज अचानक खर्च वाढल्यामुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडू शकते. सावध राहा.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आर्थिक लाभ होईल.
मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील.