Green Tea : उन्हाळ्यात ग्रीन टी प्यायल्याने धोका होतो का?

sandeep Shirguppe

ग्रीन टी

उन्हाळ्यात ग्रीन टी प्यायल्यामुळे शरिराला धोका होऊ शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो.

Green Tea | agrowon

वजन कमी होण्यास मदत

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन आणि कॅटेचिन नावाचे घटक आढळतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Green Tea | agrowon

उन्हाळ्यात ग्रीन टी प्यावा

तुमचं वाढलेलं वजन तुम्हाला कमी करायचे असेल तर उन्हाळा हा ऋतू तुमच्यासाठी उत्तम आहे.

Green Tea | agrowon

पोषक आहार

उन्हाळ्यात ग्रीन टी पिण्यासोबत तुम्ही योग्य व्यायाम आणि पोषक आहाराचे सेवन करुन वजन कमी होऊ शकता.

Green Tea | agrowon

शरिराला उर्जा

ग्रीन टी प्यायल्यामुळे तुमचे वजन कमी होतचं. त्यासोबतचं शरिराला आवश्यक उर्जा दोखील मिळते.

Green Tea | agrowon

शरीर हायड्रेट

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकता.

Green Tea | agrowon

चयापचय सुधारते

ग्रीन टीमुळे चयापचय सुधारते, पचन चांगल्या प्रकारे होऊन वजन कमी होण्यासही मदत होते.

Green Tea | agrowon

पोटावर रामबाण उपाय

ग्रीन टी पिण्याने पचनमार्गातील जळजळ, अतिसार, पोटदुखी, थकवा यावर मात करता येते.

Green Tea | agrowon