Anuradha Vipat
आज आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करता येईल ते पाहूयात.
चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी या भाज्या नक्कीचं मदत करतील.
आवळा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यास मदत करतो
लसूण कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी फायदेशीर आहे.
लिंबूवर्गीय फळे रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात.
ब्रोकोली कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करतात.
पालक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.