Anuradha Vipat
अति प्रमाणात असलेले चरबीयुक्त तेलकट पदार्थ लिव्हर खराब करण्यास कारणीभूत ठरु शकतात
अल्कोहोलचा अति वापर यकृताला थेट हानी पोहोचवतो
जास्त चरबी असलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स असतात ज्यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होते.
जास्त साखर असलेले पदार्थ हे यकृतातील चरबीचे प्रमाण वाढवू शकतात.
प्रक्रिया केलेल्या अन्नांमध्ये अनेक घटक असतात जे यकृतासाठी हानिकारक असतात
जास्त वजन आणि लठ्ठपणा यकृतावर ताण आणतो
औषधे जास्त प्रमाणात घेतल्यास यकृताला हानी पोहोचू शकते