Anuradha Vipat
IBS हा पचनसंस्थेशी संबंधित एक तीव्र आणि दीर्घकालीन आजार आहे.
चुकीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे आजकाल तरुणांमध्ये IBSचा त्रास वेगाने वाढत आहे.
जेवण झाल्यावर पोटात तीव्र वेदना किंवा मळमळ जाणवणे हे IBSचे मुख्य लक्षणे आहे
काही रुग्णांना सतत जुलाब होतात, तर काहींना तीव्र बद्धकोष्ठता होते.
मेंदू आणि आतड्यांचा थेट संबंध असतो; जास्त ताण घेतल्यास आतड्यांची हालचाल बिघडते आणि IBS चा त्रास वेगाने वाढतो.
IBS चा त्रास टाळण्यासाठी आहारात तृणधान्ये, ओट्स आणि फळांचा समावेश करा .
IBS चा त्रास टाळण्यासाठी रोजच्या आहारात ताज्या ताकाचा किंवा दह्याचा समावेश करा, ज्यामुळे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढतात.