Iron Rich Foods : शरिरात लोहाचं प्रमाण कमी आहे; काळजी नसावी, 'या' गोष्टी करा फॉलो

sandeep Shirguppe

लोहाचं प्रमाण

सध्या अगदी लहान मुलांमध्येही आयर्नची कमतरता दिसून येते. हे खनिज आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Iron Rich Foods | agrowon

हिमोग्लोबिन वाढत नाही

जर तुमच्या शरीरात आयर्न नसेल तर हिमोग्लोबिन देखील वाढत नाही, ज्यामुळे एक नाही तर अनेक समस्या निर्माण होतात.

Iron Rich Foods | agrowon

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

त्वचेचा रंग कमी होतो, श्वास घेण्यास त्रास होतो, शरीरात थकवा जाणवणे, चक्कर येणे, डोकेदुखी, केस गळणे अशी अनेक लक्षणे दिसतात.

Iron Rich Foods | agrowon

प्रीमियम क्विनोआ

क्विनोआ हे धान्य आहे. भारतात बथुआ म्हणून ओळखले जाते. जर तुमच्यात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही क्विनोआ खाऊ शकता.

Iron Rich Foods | agrowon

ट्रू एलिमेंट्स पंपकिन सीड्स

पंपकिन सीड्समध्ये भरपूर लोह असते. याचा आहारात समावेश केला तर तुम्हाला कधीच लोहाची कमतरता भासणार नाही.

Iron Rich Foods | agrowon

हरभरा

हरभरा हा खनिजांनी परिपूर्ण आहे. याची मोठी मदत वजन नियंत्रित ठेवण्यास होत असते.

Iron Rich Foods | agrowon

सोयाबीन

सोयाबीनमध्येही भरपूर लोह आहे. त्यात, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

Iron Rich Foods | agrowon

स्त्रियांना त्रास

पुरुषांपेक्षा स्त्रियांना आयर्नच्या कमतरतेचा जास्त त्रास होतो. लोहाच्या कमतरतेमुळे, अॅनिमिया होण्याचा धोका असतो.

Iron Rich Foods | agrowon
आणखी पाहा...