Eating Ragi : नाचणीचं महत्व आपल्या शरिरासाठी किती? कसे होतील फायदे

sandeep Shirguppe

नाचणी

नाचणी अत्यंत पौष्टिक असल्याने शरीरासाठी त्यांचे अनेक फायदे आहेत, याने वजन नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला मदत होते.

Eating Ragi | agrowon

कंबर दुखीवर आराम

अनेकांना कंबर दुखीचा सध्या त्रास जाणवतो, यासाठी नाचणीची पेज पिल्यास शरिराला आराम मिळेल.

Eating Ragi | agrowon

नाचणीमध्ये कॅल्शियम

नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. १०० ग्रॅम नाचणीत ८ ग्रॅम प्रथिने असतात.

Eating Ragi | agrowon

पोटॅशियम भरपूर

पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. नाचणीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात.

Eating Ragi | agrowon

हाडे मजबूत

नाचणीत कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

Eating Ragi | agrowon

ऑस्टियोपोरोसिस आरामदायी

ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे.

Eating Ragi | agrowon

हिमोग्लोबिन वाढेल

हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

Eating Ragi | agrowon

रक्ताची कमतरता भरून निघेल

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा ज्यांना वारंवार थकवा जाणवतो आणि अशक्तपणा जाणवतो त्यांनी हे जरूर खावे.

Eating Ragi | agrowon