Republic Day 2024 : प्रजासत्ताक सोहळ्यासाठी राज्यातील दहा शेतकऱ्यांना सपत्निक निमंत्रण

Aslam Abdul Shanedivan

सपत्निक निमंत्रण

नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातील १० शेतकऱ्यांना सपत्निक निमंत्रण देण्यात आले आहे.

Republic Day 2024 | agrowon

राष्ट्रीय कृषी विकास योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून त्यांची निवड झाली आहे. या १० शेतकऱ्यांनी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवत प्रभावीपणे काम केले आहे.

Republic Day 2024 | agrowon

२४ ते २६ जानेवारी

नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी हे शेतकरी २४ ते २६ जानेवारीला सहभागी होणार आहेत

Republic Day 2024 | agrowon

कोण आहेत शेतकरी?

बापू गजेंद्र नहाने (देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव),

श्रीकांत गोविंदराव भिसे (एकुरका, ता. कळंब, जि. धाराशिव)

Republic Day 2024 | agrowon

कोण आहेत शेतकरी?

काकासाहेब चाथे (चाथा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर)

अशोक जाधव (काथापूर, ता. आंबेगाव, जि. पुणे)

Republic Day 2024 | agrowon

कोण आहेत शेतकरी?

अमोल भास्करराव पुंडकर (येऊलखेड, ता. शेगाव, जि. बुलडाणा)

दिलीप काळे (मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा)

दीपक गुरगुडे (बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे),

Republic Day 2024 | agrowon

कोण आहेत शेतकरी?

बापूराव श्रावण बडगुजर (पाचोरा, जि. जळगाव),

अमोल गणेश पाटील (केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव),

चंद्रकांत सोळुंके (चिमनापूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर),

Republic Day 2024 | agrowon

Apple Benefits : लाल, हिरवा असो किंवा पिवळा, सफरचंद खाल्ल्याने हे होतील बदल!

आणखी पाहा