Apple Benefits : लाल, हिरवा असो किंवा पिवळा, सफरचंद खाल्ल्याने हे होतील बदल!

Aslam Abdul Shanedivan

पचनक्रिया सुधारते

सफरचंद मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचनाला मदत करतात. त्याचबरोबर यातील पेकटिन नावाचे तत्व आतड्यासाठी चांगले असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Apple Benefits | agrowon

हृदय निरोगी ठेवा

सफरचंदला आपल्या हृदयाचा मित्र असे म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह हृदयविकारांचा धोका टळतो.

Apple Benefits | agrowon

साखरेची पातळी

सफरचंदमधील अँटिऑक्सिडंट्स इन्सुलिन सुधारते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तर टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी होतो

Apple Benefits | agrowon

कर्करोग प्रतिबंधात्मक आहार

सफरचंद नियमित खाल्ळ्याने काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो हे अनेक संशोधनांतून सिद्ध झाले आहे.

Apple Benefits | agrowon

स्मरणशक्ती वाढवते

सफरचंदमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अल्झायमरचा धोका कमी होतो.

Apple Benefits | agrowon

हाडांची मजबूती

सफरचंद मधील कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नीशियममुळे हाडांची मजबूती वाढते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

Apple Benefits | agrowon

वजन नियंत्रणात राहते

सफरचंदमध्ये कमी कॅलरीज असतात आणि भरपूर फायबर यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Apple Benefits | agrowon

Turmeric Cultivation : थ्रीप्स कीटक हळद पिकासाठी घातक, शेतकऱ्यांनी असे करावे संरक्षण

आणखी पाहा