Detox Drinks Facts : डिटॉक्स ड्रिंक्स खरेच शरीर स्वच्छ करतात का?

Anuradha Vipat

वैज्ञानिक वास्तव

इंटरनेट आणि सोशल मीडियावर डिटॉक्स ड्रिंक्सचे जे मार्केटिंग केले जाते त्यामागचे वैज्ञानिक वास्तव अतिशय वेगळे आहे.

Detox Drinks Facts | Agrowon

मानवी शरीर

मानवी शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही बाह्य ज्यूस, पावडर किंवा चहाची गरज नसते.

Detox Drinks Facts | Agrowon

यकृत

आपण खाल्लेल्या पदार्थांमधील विषारी घटक नष्ट करण्याचे काम यकृत २४ तास करत असते.

Detox Drinks Facts | Agrowon

मूत्रपिंड

रक्तातील कचरा गाळून तो लघवीवाटे शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी अविरतपणे करते.

Detox Drinks Facts | Agrowon

पाण्याचे प्रमाण

पाण्यात लिंबू, काकडी, पुदिना टाकल्यास त्याला छान चव येते. यामुळे लोक जास्त पाणी पितात.

Detox Drinks Facts | Agrowon

साखरेला उत्तम पर्याय

बाजारातील कोल्ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस किंवा चहा-कॉफी पिण्याऐवजी डिटॉक्स वॉटर पिणे कधीही फायदेशीर ठरते.

Detox Drinks Facts | agrowon

अँटी-ऑक्सिडंट्स

लिंबू, आद्रक किंवा फळांच्या तुकड्यांमुळे पाण्यात व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स उतरतात, ज्यामुळे शरीराला ताजेपणा जाणवतो.

Detox Drinks Facts | Agrowon

Horoscope 3 June 2026 : अधिक मासातील संकष्टी चतुर्थी, ग्रहांच्या स्थितीत होतील मोठे बदल

Horoscope 3 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...