Bees : मध देणाऱ्या मधमाशी संबंधित 'ही' मनोरंजक माहिती; जाणून घ्या...

Aslam Abdul Shanedivan

शेतकऱ्यांचा कल

देशात मधमाशी पालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढले आहेच

Interesting Bees | agrowon

मनोरंजक माहिती

पण मधमाशांशी संबंधित काही मनोरंजक माहिती अनेकांना माहिती नसेल... ती अशी

Interesting Bees | agrowon

पोटाचे दोन कप्पे

मधमाश्यांच्या पोळ्यात २०,००० ते ६०,००० मधमाश्या असतात. तर मधमाशीच्या पोटाचे दोन कप्पे असतात.

Interesting Bees | agrowon

मध असे बनते

एका कप्प्यात अन्न आणि दुसऱ्या कप्प्यात फुलांचा रस साठवला जातो. फुलांचा रसात एन्झाईम टाकून ते पोळ्यात साठवले जाते. जे आपल्याला मधाच्या रूपात मिळते.

Interesting Bees | agrowon

एक विशेष नृत्य

एखादी माहिती मिळाल्यास मधमाशी एक विशेष नृत्य करते. ती ८ च्या आकारात फिरू लागते नंतर फुलांच्या दिशेने डोलू लागते.

Interesting Bees | agrowon

डंकामध्ये प्रतिकारशक्ती

माणसाला जेव्हा मधमाशी चावा घेते तेव्हा त्याला खूप त्रास होतो कारण डंकामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते.

Interesting Bees | agrowon

सांधेदुखीपासून आराम

मधमाशीच्या डंकामध्ये मॅलिटिन नावाचे विष असते जे बाह्य त्वचेच्या थराला छेदते. ज्यामुळे विषाणू नष्ट होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

Interesting Bees | agrowon

Egg Shells : अंड्याची कवचं कचऱ्यात टाकण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' फायदे, बदलून जाईल किचनचे रूप