Egg Shells : अंड्याची कवचं कचऱ्यात टाकण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' फायदे, बदलून जाईल किचनचे रूप

Aslam Abdul Shanedivan

संडे हो या मंडे...

संडे हो या मंडे रोज खावो अंडे असे आपण सतत ऐकत असतो. यामागचे खरे कारण म्हणजे अंड्यातून मिळणारे असंख्य फायदे आहेत.

Egg Shells | agrowon

अंड्यांमध्ये प्रथिने

अंड्यांमध्ये प्रथिने असतात जे शरीराला फायदेशीर आहेत. पण त्याची कवचं ही कचरा समजून फेकली जातात.

Egg Shells | agrowon

कवचं मात्र कचऱ्यात

तर अंड्याची कवचं ही कचऱ्यात टाकण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहेत. त्यांच्या वापराने आपण आपल्या किचने लूक बदलू शकतो

Egg Shells | agrowon

भांडी धुण्यासाठी

घरात जेवण करताना भांडी खूप जळत असतील तर डाग काढून टाकण्यासाठी अंड्याची कवचं वापरता येतील

Egg Shells | agrowon

अंड्याची कवचं, थोडे गरम पाणी आणि साबण

करपलेलं निघत नसेल तर त्यात अंड्याची कवचं, थोडे गरम पाणी आणि साबण टाकूण ठेवा... आपोआप तो करपलेला निघून जाईल. भांडे स्वच्छ होईल

Egg Shells | agrowon

घरातून कीटक दूर करा

पावसाळ्यात घरातून कीटक दूर करण्यासाठी अंड्याच्या कवचाचा वापर करता येतो. ते घरात ठेवल्यास कीटक जातील.

Egg Shells | agrowon

वनस्पतीसाठी खत

अंड्याच्या कवचामध्ये असलेले कॅल्शियम माती सुपीक बनवू शकते. ते एक प्रकारे खताचे काम करते. ज्यामुळे झाडे खराब होत नाहीत

Egg Shells | agrowon

Money Plant : मनी प्लांटची वेल झटझट वाढवायची असेल तर करा 'ही' गोष्ट