Sanjana Hebbalkar
आपल्या आजूबाजूला अनेक झाड असतात. त्या त्या झाडांच्या वेगवेगळे गुणधर्मदेखील असतात.
पण अशी काही विचित्र झाड आणि त्याचे गुणधर्म असतात. काही झाड हुबेहुब काही प्राणी आणि पक्ष्यांसारखी दिसतात.
हे झाड दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आढळतं. याच्या दिसण्यावरून त्याला मंकी ऑर्किड म्हणल जातं कारण ते माकडाच्या तोंडासारख दिसतं
हे झाड दशिण आशियामध्ये आढळत.यालादेखील याच्या दिसण्यावरुन नाव ठेवण्यात आलं आहे.
हे झाड दक्षिण आशियामध्ये आढळते या झाडाची पान ही फुलपाखराच्या पंखाप्रमाण दिसतात त्यामुळे याला असं नाव देण्यात आलं आहे.
हे फुलांच झाड युरोप मध्ये आढळून येतं. याच्या ज्या पाकळ्या असतात त्या उडणाऱ्या छोट्या किटकांच्या पंखाप्रमाणे दिसतात.
हे फुल दशिण अमेरिकेत आढळते. हे फुल पांढरशुभ्र असत आणि फुलाच्या भात डव्ह म्हणजेच पारव्याप्रमाणे दिसतंच