Anuradha Vipat
Gen Z साठी इन्शुरन्स घेणे ही केवळ गुंतवणूक नसून एक गरज बनली आहे.
इन्शुरन्सचे गणित वयावर अवलंबून असते. तुम्ही जितक्या कमी वयात विमा घेता, तितकाच त्याचा प्रीमियम कमी असतो
सध्याच्या धावपळीच्या जीवनात चुकीचा आहार आणि तणावामुळे हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार तरुणांमध्येही वाढत आहेत.
Gen Z कडे निवृत्तीसाठी मोठा कालावधी असल्याने, कमी वयात केलेली गुंतवणूक भविष्यात कंपाउंडिंगच्या जोरावर मोठी संपत्ती उभी करू शकते.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कमवणारे एकमेव व्यक्ती असाल किंवा तुमच्यावर शैक्षणिक कर्ज असेल तर टर्म इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे.
कमावत्या तरुणांसाठी प्राप्तिकरात सवलत मिळवण्यासाठी विमा हा एक उत्तम मार्ग आहे.
वैद्यकीय उपचारांचा खर्च दरवर्षी वाढत आहे. आज घेतलेला विमा भविष्यातील महागाईपासून तुमचे आर्थिक संरक्षण करतो.