Rice Water : तांदळाचे पाणी न फेकता वापरून एकदा पहाच; आहेत जबरदस्त फायदे

Aslam Abdul Shanedivan

तांदळाचे पाणी

तांदूळ उकळल्यानंतर उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा वापर केल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात.

Rice Water | Agrowon

स्टार्च

तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात स्टार्च असल्याने ते ते वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येते

Rice Water | Agrowon

बाळासाठी पौष्टिक

तांदळाचे पाणी थोडे तूप आणि मीठ घालून त्याचे मिश्रण केल्यास ते बाळासाठी पौष्टिक ठरते. ते शरीराला ऊर्जा देण्यासह इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते

Rice Water | Agrowon

स्वच्छता

तांदळाच्या पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा टाकून ते लादीच्या स्वच्छतेसाठी वापरता येते

Rice Water | Agrowon

कपडे स्टार्च करण्यासाठी

तांदळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. जे सुती कपड्यांना कडक पोत करण्यासाठी मदत करते.

Rice Water | Agrowon

पचायला सोपे

तांदळाचे पाणी शरीराला ऊर्जा देणारे असल्याने ते पचायलाही सोपे असते. त्यामुळे कोणत्याही आजारात एनर्जी ड्रिंक म्हणून तांदळाचे पाणी उपयोगी ठरते

Rice Water | Agrowon

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल

तांदळाचं पाणी हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही फायदेशीर असते

Rice Water | Agrowon

Karvand Cultivation : शेताभोवती कुंपण म्हणून लागवड करा करवंदाची