Remedies For Hiccups : उचकी थांबत नाही? मग हे उपाय नक्की करुन पाहा

Anuradha Vipat

त्रासदायक

उचकी लागणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे पण जर ती सतत येत राहिली तर त्रासदायक ठरू शकते.

Remedies For Hiccups | agrowon

प्रभावी उपाय 

उचकी थांबवण्यासाठी खालील घरगुती आणि प्रभावी उपाय नक्की करून पाहा.

Remedies For Hiccups | agrowon

थंड पाणी

उचकी लागल्यास लगेच एक ग्लास थंड पाणी घटाघटा प्या. यामुळे 'व्हॅगस नर्व्ह'ला उत्तेजना मिळते आणि उचकी थांबण्यास मदत होते. 

Remedies For Hiccups | Agrowon

श्वास रोखून धरा

काही सेकंदांसाठी श्वास रोखून धरा आणि नंतर हळूहळू सोडा.

Remedies For Hiccups | Agrowon

एक चमचा साखर

जिभेच्या खाली एक चमचा साखर ठेवा आणि ती हळूहळू विरघळू द्या.

Remedies For Hiccups | agrowon

आले किंवा लिंबू

आल्याचा एक छोटा तुकडा चघळल्याने किंवा लिंबाचा रस घेतल्याने उचकीपासून लवकर आराम मिळतो. 

Remedies For Hiccups | Agrowon

गुडघे पोटाशी धरा

खुर्चीवर बसून आपले दोन्ही गुडघे पोटाशी घट्ट धरून ठेवा. यामुळे डायफ्रामवर दाब पडतो आणि उचकी थांबते. 

Remedies For Hiccups | Agrowon

Best Cooling Foods : शरीर कूल आणि हेल्दी ठेवण्यासाठी काय खावं?

Best Cooling Foods | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...