Best Cooling Foods : शरीर कूल आणि हेल्दी ठेवण्यासाठी काय खावं?

Anuradha Vipat

थंड आणि हेल्दी

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून शरीर आतून थंड आणि हेल्दी ठेवण्यासाठी आहारात खालील गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

Best Cooling Foods | Agrowon

पाणीदार

कलिंगडात ९२% पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि थंडावा देते.

Best Cooling Foods | Agrowon

नैसर्गिक पेये

नारळ पाणी इलेक्ट्रोलाईट्सचा उत्तम स्रोत असून थकवा दूर करतो. लिंबू सरबत व्हिटॅमिन C मुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि ताजेतवाने वाटते.

Best Cooling Foods | Agrowon

थंडावा देणारे पदार्थ

दह्यातील प्रोबायोटिक्स पोटाच्या समस्या दूर ठेवतात. पाण्यात भिजवलेले सब्जा प्यायल्याने शरीराचे तापमान लगेच कमी होते.

Best Cooling Foods | Agrowon

पालेभाज्या

दुधी भोपळा, पडवळ आणि कारले या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्या पचायला सोप्या असतात.

Best Cooling Foods | Agrowon

काय टाळावे?

अति मसालेदार आणि तेलकट अन्न, चहा आणि कॉफीचे अतिसेवन , जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ.

Best Cooling Foods | Agrowon

मातीच्या माठातील पाणी 

उन्हाळ्यात फ्रिजमधील अति थंड पाणी पिण्यापेक्षा मातीच्या माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक चांगले असते.

Best Cooling Foods | Agrowon

Cracked Heels In Summer : उन्हाळ्यात टाचा का फुटतात? जाणून घ्या उपाय

Cracked Heels In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...