Patriotic Songs For Independence Day : स्वातंत्र्य दिनावरील 'ही' देशभक्तीपर गीते तुम्हाला देतील एक नवी आशा!

Anuradha Vipat

जन गण मन

जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. हे गीत खूप महत्वाचे मानले जाते

Patriotic Songs For Independence Day | agrowon

वंदे मातरम

वंदे मातरम गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृतमध्ये रचलेले आहे. हे गीत भारतीयांना प्रेरणा देणारे आहे.

Patriotic Songs For Independence Day | agrowon

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे लोकप्रिय देशभक्तीपर गीत आहे. हे गीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये गातात.

Patriotic Songs For Independence Day | agrowon

जिंकू किंवा मरू

जिंकू किंवा मरू हे एक देशभक्तीपर गीत आहे जे आपल्याला देशासाठी लढण्याची प्रेरणा देते.

Patriotic Songs For Independence Day | agrowon

जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे गौरवगीत आहे . हे गीत महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे वर्णन करते.

Patriotic Songs For Independence Day | agrowon

मंगल देशा पवित्र देशा

हे गीत भारताला मंगल आणि पवित्र आहे असे संबोधते

Patriotic Songs For Independence Day | agrowon

उठा राष्ट्रवीर हो

हे गीत आपल्याला आपल्या देशासाठी लढण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी ताकद देते

Patriotic Songs For Independence Day | agrowon

History Of Indian Flag : सर्वांना माहिती असायलाच हवा भारताच्या तिरंग्याचा इतिहास

History Of Indian Flag | agrowon
येथे क्लिक करा