Anuradha Vipat
निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचार हे आनंदी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
निरोगी शरीर हेच आनंदी जीवनाची खरी संपत्ती आहे.
सकारात्मक विचार हे मनाचे सर्वोत्तम औषध असते.
"दररोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करा, यश आपोआप जवळ येईल.
"आनंद हा बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, तो आपल्या विचारांमध्ये असतो.
"जिथे कृतज्ञता असते, तिथे समाधान आणि आनंदही असतो.
"तणाव कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमान क्षणात जगणे."