Curdled Milk : दूध फुटले म्हणून टाकता तर थांबा? लहान मुलांसाठी आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

प्रतिकारशक्ती

लहान मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयींकडे आपले विशेष लक्ष असते.

Curdled Milk | Agrowon

मसूराचे पाणी आणि भाज्यांचे पाणी

तर लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मसूराचे पाणी आणि भाज्यांचे पाणी जूने लोक द्यायचे.

Curdled Milk | Agrowon

फुटलेले दुधाचे पाणी

पण आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवल्यास खराब झालेले म्हणजेच फुटलेले दुधाचे पाणीही दिले जाते. हे माहित नसेल.

Curdled Milk | Agrowon

पचनासाठी चांगले

फुटलेल्या दुधाच्या पाण्यात प्रोबायोटिक्स असते. हे बॅक्टेरिया आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले असते. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Curdled Milk | Agrowon

डीहायड्रेशन राखते

लहान मुलांना फुटलेल्या दुधाचे पाणी दिल्यास त्यांचे शरीर हायड्रेट राहते. हे एक हायड्रेटिंग एजंट आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी असते.

Curdled Milk | Agrowon

पोषक तत्वांनी परिपूर्ण

फुटलेल्या दुधाच्या पाण्यात कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. हे सर्व पोषक घटक बाळाच्या हाडांच्या विकासात मदत करतात.

Curdled Milk | Agrowon

त्वचेसाठी उपयुक्त

फुटलेल्या दुधात असणारे लॅक्टिक ॲसिड लहान मुलांच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. ते शरीरावर लावल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहते. (ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून याची पुष्टी आम्ही करत नाही.)

Curdled Milk | Agrowon

Black milk : पांढरे शुभ्र नाही तर काळे आहे 'या' प्राण्याचे दूध

आणखी पाहा