Black milk : पांढरे शुभ्र नाही तर काळे आहे 'या' प्राण्याचे दूध

Aslam Abdul Shanedivan

वेगवेगळ्या रंगाचे दूध

आत्तापर्यंत बहुदा आपण पांढरेच दूध पाहत आलेलो आहोत. पण आपल्याकडे गुलाबी, निळा आणि काही बाबतीत पिवळा रंग असणारे दूध ही पाहायला मिळते

Black milk | Agrowon

दुधातील घटक

दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते असून यात प्रथिने, व्हिटॅमिन १२, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक महत्त्वाचे घटक असतात, ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतात.

Black milk | Agrowon

पांढरेच दूध का?

दुधाचा पांढरा रंग त्यात असलेल्या केसीनमुळे येतो. कॅसिन हे कॅल्शियम आणि फॉस्फेटसह लहान कणांपासून तयार होतात, त्यांना मायसेल्स म्हणतात. मायकेल्समुळेच दुधाचा रंग पांढरा दिसतो.

Black milk | Agrowon

असा एक प्राणी

पण असा एक प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा या रंगापेक्षा वेगळा आहे

Black milk | Agrowon

काळे दूध

आपल्यापैकी बहुतेकांना याबद्दल माहिती नसेल की या जगात काळे दूध ही असेल

Black milk | Agrowon

काळ्या गेंड्याची मादी

काळ्या गेंड्याची मादी काळे दूध देते. त्यांना आफ्रिकन ब्लॅक रायनो असेही म्हणतात.

Black milk | Agrowon

फक्त ०.२ टक्के फॅट

काळ्या गेंड्याच्या दुधात कमीत कमी मलई आणि दूध पाण्यासारखे असते. यात फक्त ०.२ टक्के फॅट असते (ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून याची पुष्टी आम्ही करत नाही.)

Black milk | Agrowon

Honey Bee : मधमाशा नष्ट झाल्या तर....

आणखी पाहा