Panjabrao Deshmukh : भारताचे पहिले कृषीमंत्री, कृषक क्रांतीचे जनक डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्य

Aslam Abdul Shanedivan

शेतकरी कुटुंबात जन्म

भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले.

Panjabrao Deshmukh | Agrowon

शिक्षण संस्थेची स्थापना

1931 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. तर अमरावती विभागात महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालये सुरू केली

Panjabrao Deshmukh | Agrowon

कृषी क्रांतीचे प्रणेते

पंजाबराव देशमुख यांचा 1933 सालच्या कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

Panjabrao Deshmukh | Agrowon

पंजाबराव देशमुखांचे कार्य

1927 - शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालवले. वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट

Panjabrao Deshmukh | Agrowon

शेतकरी संघ

1926-मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले. 1927 - शेतकरी संघाची स्थापना.

Panjabrao Deshmukh | Agrowon

ग्रामोद्धार मंडळ

1932 साली ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने अमरावती विभागात श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेत ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केली

Panjabrao Deshmukh | Agrowon

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

पंजाबराव देशमुखा यांनी 1950 मध्ये लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे) केली. ज्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.

Panjabrao Deshmukh | Agrowon

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट अन् शेडनेटचा यशस्वी प्रयोग