sandeep Shirguppe
WHO च्या अहवालानुसार, देशभरात ५७ टक्के भारतीय महिला पुरुषांपेक्षा आळशी आहेत.
महिला एकाच ठिकाणी बसून सतत मोबाईल वापरत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
महिलांची शारिरिक हालचाल होत नाही आहे. या सर्व कारणांमुळे त्यांना अनेक आजारांना सोमोरे जावे लागणार आहे.
महिलांच्या ५७ टक्के आकडेवारीमध्ये २०३० साला पर्यंत ६० टक्क्यांपर्यत वाढ होणार आहे.
या आळशीपणामुळे ह्रदयविकार, मधुमेह,कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता दर्शवली आहे.
महिलांना आळशी होण्याचे कारण FOMO (Fear Of Missing Out) आहे.
महिला रोजच्या जीवनात सोशल मीडिया जास्त वेळ वापरत असल्याने त्यांना कोणत्याच गोष्टीचे भान राहत नाही आहे.
महिलांनी दररोज व्यायाम, योगा, जीम एक तास तरी केले पाहिजे.