sandeep Shirguppe
खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारके पोषक घटक असतात.
खजूरात व्हिटॅमिन सी आणि डी, लोह, फायबर भरपूर असल्याने याचा हाडांसाठी फायदा होतो.
रोज दोन खजूर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते यामुळे अनेक पचनाच्या समस्याही दूर होतात.
कॉपर, सेलेनियम आणि मॅग्नेशियमचे खजुरात मुबलक प्रमाणात असते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
नियमितपणे खजूर खाल्ल्याने ॲनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीर निरोगी राहते.
खजूरात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायटोहार्मोन्स असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.