Ravindra Jadeja : विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जडेजाने केला टी-२० रामराम

Aslam Abdul Shanedivan

टी-२० विश्वचषक विजेतेपद

भारतीय क्रिकेट टीमने रोहीत शर्माच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले.

Ravindra Jadeja | agrowon

महेंद्रसिंग धोनी

१७ वर्षांची भारतीय संघाने ही कामगिरी केली. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी-२० विश्वचषक विजेतेपद जिंकला होता.

Ravindra Jadeja | agrowon

भारतीय क्रिकेटला धक्के

मात्र टीम इंडियाच्या या अविस्मरणीय विजयानंतर भारतीय क्रिकेटला जबर धक्के सोसावे लागत आहेत

Ravindra Jadeja | agrowon

विराट कोहली

टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी २० क्रिकेटमधून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले

Ravindra Jadeja | agrowon

कॅप्टन रोहित शर्मा

विराट कोहली पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने देखील आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

Ravindra Jadeja | agrowon

ऑलराउंडर रवींद्र जडेजा

या घोषणांमधून विरोधक सावरतात तोच टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने देखील आपल्या निवृत्तीची घोषणा केली

Ravindra Jadeja | agrowon

सोशल मीडियावर पोस्ट

रवींद्र जडेजा यानेही टी20i क्रिकेटला रामराम करत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली

Ravindra Jadeja | agrowon

Eating Onion : रोज खा कांदा आरोग्याचा होणार नाही वांदा