Eating Onion : रोज खा कांदा आरोग्याचा होणार नाही वांदा

sandeep Shirguppe

कांदा मधुमेहावर फायदेशिर

आजकाल करोडो लोक मधुमेहाच्या समस्येशी झुंजत आहेत. तर तुम्हाला कांदा मधुमेहावर फायदेशीर ठरतो.

Eating Onion | agrowon

रक्तातील साखरेवर नियंत्रण

संशोधकांनुसार, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय मानला जाऊ शकतो.

Eating Onion | agrowon

५० टक्क्यांनी साखर कमी

कांद्याचा अर्क रोज सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

Eating Onion | agrowon

उष्माघात बचाव

उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने उष्माघातापासून बचाव होतो.

Eating Onion | agrowon

कोलेस्ट्रॉल कमी

कांद्याच्या अर्काचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

Eating Onion | agrowon

पचनशक्ती सुधारेल

कांदा हृदयाचे आरोग्य आणि हाडांची घनता वाढवतो. कांदा खाल्ल्याने लोकांची पचनशक्तीही सुधारते.

Eating Onion | agrowon

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म

कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्यात अनेक फायदेशीर पोषक घटक असतात.

Eating Onion | agrowon

कांद्यातील महत्त्वाचे घटक

कांद्यामध्ये फोलिकल्स, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम असतं.

Eating Onion | agrowon

कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण

कांद्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते.

Eating Onion | agrowon