Sugarcane Juice : अमृतासारखा ठरेल उसाचा रस! रोज १ ग्लास पिण्याचे 'हे' अद्भूत फायदे

Anuradha Vipat

आरोग्यासाठी उत्तम

उसाचा रस हा केवळ उन्हाळ्यात तहान भागवणारे पेय नसून ते आरोग्यासाठी एक उत्तम नैसर्गिक वरदान आहे.

Sugarcane Juice | agrowon

खनिजे प्रमाण

उसाच्या रसात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विथॅमिन्स आणि फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

Sugarcane Juice | agrowon

झटपट ऊर्जा

उन्हाळ्यात किंवा कडक उन्हातून आल्यानंतर एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि थकवा दूर होऊन झटपट ऊर्जा मिळते.

Sugarcane Juice | Agrowon

यकृत

आयुर्वेदानुसार, यकृताच्या आरोग्यासाठी उसाचा रस अत्यंत फायदेशीर मानला जातो. कावीळ झालेल्या रुग्णांसाठी उसाचा रस हे औषधासारखे काम करतो.

Sugarcane Juice | Agrowon

पचनक्रिया

उसाच्या रसात असलेल्या पोटॅशियममुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटातील जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात.

Sugarcane Juice | Agrowon

किडनीचे आरोग्य

याच्या सेवनाने मूत्रमार्गातील जळजळ, युरिन इन्फेक्शन आणि किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळतो.

Sugarcane Juice | agrowon

चमकदार त्वचा

उसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात, त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि वाढत्या वयाची लक्षणे रोखण्यास मदत होते.

Sugarcane Juice | Agrowon

Ganesh Utsav 2026 : बाप्पाच्या आगमनाला बनत आहेत ३ मोठे राजयोग; कोणाला होणार प्रचंड धनलाभ!

Ganesh Utsav 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...