Ganesh Utsav 2026 : बाप्पाच्या आगमनाला बनत आहेत ३ मोठे राजयोग; कोणाला होणार प्रचंड धनलाभ!

Anuradha Vipat

दुर्मिळ आणि शुभ

गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ या दिवशी तब्बल ३१ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ ग्रहमान जुळून येत आहे.

Ganesh Utsav 2026 | Agrowon

राजयोग

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या गणेशोत्सवाच्या सुरुवातीला ३ मोठे आणि दुर्मिळ शुभ योग राजयोग निर्माण होत आहेत.

Ganesh Utsav 2026 | agrowon

ब्रह्म योग

हा योग कार्यसिद्धी आणि ज्ञानवृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही नवीन व्यवसाय, शिक्षण किंवा कायदेशीर कामांची सुरुवात करणार असाल, तर या योगामुळे तुम्हाला कामात स्थिरता आणि प्रचंड यश मिळते.

Ganesh Utsav 2026 | agrowon

इंद्र योग

हा राजयोग नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती, पगारवाढ मिळण्याचे आणि समाजात मान-सन्मान वाढण्याचे प्रबळ संकेत असतात.

Ganesh Utsav 2026 | agrowon

रवि योग

हा योग सर्व प्रकारच्या दोषांना नष्ट करणारा आणि सूर्यदेवाच्या ऊर्जेने युक्त मानला जातो. या योगामध्ये केलेली बाप्पाची पूजा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते .

Ganesh Utsav 2026 | agrowon

रखडलेल्या कामांना गती

जर तुमचे एखादे काम अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रखडले असेल, तर बाप्पाच्या आगमनासोबतच या योगांच्या प्रभावाने ते यशस्वीपणे पूर्ण होईल.

Ganesh Utsav 2026 | agrowon

आर्थिक समृद्धी आणि धनलाभ

गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. व्यवसायात नवीन भागीदार किंवा मोठे करार मिळून बंपर आर्थिक फायदा होऊ शकतो.

Ganesh Utsav 2026 | agrowon

Ganesh Chaturthi 2026 : गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' राशींचे चमकणार भाग्य!

Ganesh Chaturthi 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...